कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या रविवारी लोकांनी दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावून एकतेचे दर्शन घडवले़ बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी यात सहभाग नोंदवला़ महानायक अमिताभ बच्चन हेही या उपक्रमात सहभागी झालेत़ पण यानंतर नेटकºयांनी अमिताभ यांना ट्रोल करणे सुरु केले़ याचे कारण म्हणजे त्यांनी शेअर केलेला एक चुकीचा फोटो़
होय, त्यांनी जगाच्या नकाशाचा एक फोटो शेअर केला़ या फोटोत भारताचा नकाशा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचे दिसतेय़ ‘विश्व जग डगमगा रहा था, हिंदुस्तान जगमगा रहा था, आपण सगळे एक आहोत़़़’, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले होते़ मात्र हा फोटो पाहून नेटकºयांनी अमिताभ यांना ट्रोल करणे सुरु केले़

#lokmatcnxfilmy #AmitabhBachchan #LokmatNews #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber